‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री
नवीन ट्विस्टसह मोहिनीचं आगमन‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आदिशक्ती’ सध्या अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. शिवा आणि शक्तीने मिळून भद्रा आणि प्रिन्सचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर उघड केला आहे. यानंतर मालिकेत एक नवे पात्र – मोहिनी – एन्ट्री घेणार असून ही भूमिका अभिनेत्री अक्षया गुरव साकारत आहे. मोहिनीचं आगमन शिवा आणि शक्तीच्या नात्यात दुरावा आणणार का? हे… Read More ‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री
