सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं
‘सन मराठी’वर सुरू होणारी नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र खूप गाजत असून, यामुळे अनेक अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. सावीने या पत्राद्वारे नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त केलं… Read More सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं
