रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन
‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि थकव्यानंतर काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर (बाप्पा) जोशी आता पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही पुनरागमनाची क्षणभर थबकवणारी पण आश्वासक गोष्ट आहे. पुलंचं नाटक… Read More रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन
