“…आणि त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेली पण नव्याने उभी राहिली” – सुरेखा कुडची
नवरात्री आणि स्त्रीशक्तीचं प्रतीकनवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना करताना प्रत्येक महिलेला आपलं सामर्थ्य जाणवतं. प्रत्येक स्त्रीमध्ये एक नवदुर्गा दडलेली असते. कठीण प्रसंगावेळी स्त्रीमधील शक्ती त्या प्रसंगाशी सामना करते. ‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी… Read More “…आणि त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेली पण नव्याने उभी राहिली” – सुरेखा कुडची
