छावा सारख्या ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे भाग्याचं – सुव्रत जोशी !
‘छावा’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे, आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. ट्रेलरने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं असून या चित्रपटात बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या सोबतीने मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी देखील एका खास भूमिकेत झळकणार आहे. ऐतिहासिक चित्रपटाची संधी सुव्रत जोशीने ‘छावा’ चित्रपटाचा भाग होण्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांमध्ये तो म्हणतो, “छत्रपती संभाजी… Read More छावा सारख्या ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे भाग्याचं – सुव्रत जोशी !
