साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
चित्रपटाची अनोखी संकल्पना“टँगो” या अर्जेंटाईन नृत्य प्रकारामुळे चित्रपटाचा नायक मल्हार याच्या आयुष्याला मिळालेलं अनोखं पण सुखद वळण घेऊन ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्हारच्या आयुष्यातलं वळणसर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो… Read More साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
