गणेश विसर्जन रिअल लोकेशनवर शुट करणं खूपच आव्हानात्मक होतं – शिवानी सोनार

तारिणीसमोर नवी जबाबदारीआतापर्यंत हुशारी आणि धाडसाने अनेक अंडरकव्हर ऑपरेशन्स यशस्वी पार पाडणाऱ्या तारिणीसमोर या गणेशोत्सवात नवी आणि अत्यंत महत्त्वाची केस आली आहे. न्यायप्रिय, निर्भीड आणि नियमांच्या बाबतीत कडक म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळते. त्यांनी पोलिस संरक्षण नाकारल्याने परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर… Read More गणेश विसर्जन रिअल लोकेशनवर शुट करणं खूपच आव्हानात्मक होतं – शिवानी सोनार

झी मराठीची भव्य सुरुवात – ‘तारिणी’तून झळकणार स्त्रीशक्तीचा नवा चेहरा

झी मराठीची प्रेरणादायी नव्या मालिकेची भव्य सुरुवात प्रेक्षकांच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या झी मराठी वाहिनीने पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी शैलीत आपल्या नव्या मालिकेचा भव्य प्रेस लॉन्च केला. ‘तारिणी’ ही मालिका ११ ऑगस्टपासून, रात्री ९:३० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. शिवानी सोनारचे थरारक मर्दानी खेळ प्रात्यक्षिक या खास प्रसंगी ‘तारिणी’ची नायिका शिवानी सोनार हिने… Read More झी मराठीची भव्य सुरुवात – ‘तारिणी’तून झळकणार स्त्रीशक्तीचा नवा चेहरा

स्वराज नागरगोजेची पहिली ऍक्शन भूमिका — ‘तारिणी’ मालिकेतून नवीन प्रवासाची सुरुवात

“मी आणि शिवानीने गन फायर केली आणि आम्ही दोघे १०-१५ सेकंद सुन्न झालो!” — स्वराज नागरगोजे ‘तारिणी’ या आगामी झी मराठी मालिकेमधून अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच ऍक्शन हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मालिकेत तो केदार या अंडरकव्हर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जो आपल्या वडिलांचा शोध घेत समाजातील वाढत्या गुन्हेगारीला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे.… Read More स्वराज नागरगोजेची पहिली ऍक्शन भूमिका — ‘तारिणी’ मालिकेतून नवीन प्रवासाची सुरुवात