‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात
ध्येय, संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आता पडद्यावर कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या रुग्णांच्या कथा आणि व्यथांमधून घडत असते. एखाद्या जीवावर बेतलेली परिस्थिती असताना, उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रत्येक क्षणी नवी परीक्षा होत असते. त्या संघर्षात तो खंबीर राहिला तरच जगासमोर ‘ताठ कण्यानं’ उभा राहू शकतो. अशाच एका ध्येयवेड्या आणि… Read More ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात
