‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा
मुंबई: ११ एप्रिल: मराठी रंगभूमीवर सध्या नवे प्रयोगशील विषय हाताळले जात असून, नव्या पिढीतील कलाकार या माध्यमातून आपल्या विचारांना आवाज देत आहेत. ‘तोडी मिल फँटसी’ या नव्या रॉक म्युझिकल नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थेने सहकार्याचा हात पुढे केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी… Read More ‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा
