‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज
हार्दिक जोशीसह ‘द ट्रॅप’मधून नवोदित अभिनेता सुजित जाधवची दमदार एंट्री मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमधील… Read More ‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज
