रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं ‘नंबर कारी’ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित… Read More रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर

सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान वायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ( New York Times square) ‘न्यूयॉर्क टाईम्स… Read More संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर