‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव
‘तू अनोळखी तरी सोबती’ ही नवी मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकतीच सुरू झाली असून, पहिल्याच आठवड्यात तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. नात्यांमधील अनोळखीपणा, हळूहळू वाढणारी जवळीक आणि वास्तवाशी जोडलेली भावनिक गोष्ट या मालिकेची खास ओळख ठरत आहे. प्रोमोमुळे निर्माण झालेली उत्सुकता मालिका सुरू होण्याआधीच तिचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.… Read More ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव
