स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’
प्रेम कुणाचे नाही कुणावर…प्रेम असे आभासच केवळप्रेम असावी एक कल्पना…प्रेम मनातील व्यर्थ भावनासोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा.. आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणातरी ही चाहूल गोड़ कुणाची जिवाला ओढ लावीका नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावीह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा…तू ही रे माझा मितवा… लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट… Read More स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’
