सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या कथानकात माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी नवनवे डाव आखत आहेत, मात्र तेजा कायम वैदहीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या मालिकेत माईसाहेबांसोबत अभिनेत्री सीमा घोगळे खलनायिका पुष्पाची भूमिका साकारत आहेत. भूमिकेतील छटा आणि साकारताना आलेली आव्हाने सीमा… Read More सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका
