पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’
प्रेक्षकांसमोर येणार तेजाच्या प्रेमकहाणीचा रोमँटिक प्रवास१४ जुलैपासून ‘सन मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका पहिल्या नजरेतल्या प्रेमाच्या भावनांवर आधारलेली आहे. तेजाला वैदहीचं प्रेम पहिल्याच नजरेत झालेलं असतं आणि त्या प्रेमाची झिंग संपूर्ण महाराष्ट्राला लागते, असं दाखवलं जात आहे. सोशल मीडियावर ‘१४ जुलै – प्रेमाचा दिवस’ म्हणून प्रोमोचा जलवावाहिनीच्या इतर मालिकांतील कलाकारांनी सोशल मीडियावर… Read More पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’
