इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिकामराठी टेलिव्हिजनसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे, कारण झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. या निमित्ताने कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला… Read More इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

विजय कोंडके दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण चित्रपट झी टॉकीजवर आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर, रविवार, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. गार्गी दातार मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सुरेखा कुडची,… Read More ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

उमेद अभियान’मुळे उद्योजिकांच्या स्वप्नांना मिळणार बळ

‘उमेद अभियान व SBI फाऊंडेशन’मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना मिळणार बळ. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहायता समुहातील महिला उद्योजकांसाठी येतोय नवा कोरा टी व्ही शो ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ दिनांक १३ डिसेंबर २०२४, संध्या. ४.१५ वा TV9 मराठी या लोकप्रिय चॅनेलवर. स्त्रियांचं आयुष्य म्हंटल… Read More उमेद अभियान’मुळे उद्योजिकांच्या स्वप्नांना मिळणार बळ

यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता… Read More यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती