“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा परबच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मेघनाच्या होळीच्या खास आठवणी होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देत आहेत. ‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परब ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या मेघना होळीच्या आठवणी आणि यावर्षीच्या खास कारणांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या. रंग, संगीत… Read More “ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

स्टायलिश आणि दमदार नायकाच्या भूमिकेत राज हंचनाळे झी मराठीवरील नव्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. जय खानोलकर ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. बाहेरून पाहता तो थोडा कठोर आणि अॅटिट्युड असलेला वाटतो; मात्र मनाने तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात त्याची आजी,… Read More ‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

अल्पावधीत मिळालेला उदंड प्रतिसाद मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहवर सुरू झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. लहानग्या सावित्रीतून दिसणारी भविष्यातील क्रांती सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी… Read More स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

‘तू अनोळखी तरी सोबती’ ही नवी मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकतीच सुरू झाली असून, पहिल्याच आठवड्यात तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. नात्यांमधील अनोळखीपणा, हळूहळू वाढणारी जवळीक आणि वास्तवाशी जोडलेली भावनिक गोष्ट या मालिकेची खास ओळख ठरत आहे. प्रोमोमुळे निर्माण झालेली उत्सुकता मालिका सुरू होण्याआधीच तिचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.… Read More ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा

१ डिसेंबरपासून ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेची सुरुवात ‘सन मराठी’वर १ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी झटणारी, नात्यांना प्रेमाने जोडणारी आणि अपेक्षेपलीकडे स्वतःला झोकून देणारी अनुप्रिया या व्यक्तिरेखेतून ही कथा उलगडत जाणार आहे. गुणी कलाकारांची सजलेली टीम… Read More ‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा

३०० वर्षांनंतर ती परत येतेय…

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका ‘काजळमाया’ स्टार प्रवाहची सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली पाच वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण ठरत आलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या… Read More ३०० वर्षांनंतर ती परत येतेय…

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली मृण्मयीने सांगितले की, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मला… Read More ‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या कथानकात माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी नवनवे डाव आखत आहेत, मात्र तेजा कायम वैदहीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या मालिकेत माईसाहेबांसोबत अभिनेत्री सीमा घोगळे खलनायिका पुष्पाची भूमिका साकारत आहेत. भूमिकेतील छटा आणि साकारताना आलेली आव्हाने सीमा… Read More सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका