रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

१२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग

मुंबई, १० एप्रिल २०२५:कलर्स मराठीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या १२ एप्रिल रोजी रात्री ८.०० वा. हनुमान जयंतीनिमित्त एक विशेष भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा भाग गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा असणार असून, त्यात स्वामी समर्थांच्या रूपातून हनुमंत तत्वाचा साक्षात्कार उलगडला जाणार आहे. स्वामींच्या वाणीतून दैवत्वाचा गूढ संदेश “जगात… Read More १२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग

मुजोरशाहीला पाजणार पाणी, प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हुकूमाची राणी’!

महाराष्ट्रात महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासातील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच स्त्रीशक्तीला सलाम करणारी आणि तिच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करणारी ‘सन मराठी’ वाहिनीची नवी मालिका ‘हुकूमाची राणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वावलंबी राणीची प्रेरणादायी कहाणी ही मालिका आहे राणीची – एक सामान्य कुटुंबातील, पण असामान्य विचारसरणी असणारी तरुणी. महाडीक इंडस्ट्रीमध्ये काम करणारी… Read More मुजोरशाहीला पाजणार पाणी, प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हुकूमाची राणी’!

आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर आहे. महिषासुराला अनुभूतीच्या आश्रमात भेटलेली तुळजा हीच देवी असल्याचा साक्षात्कार होण्याचा क्षण जवळ आला आहे. महिषासुराच्या कथानकाला मिळणारा नवा कलाटणीबिंदू देवीने महिषासुराच्या दूत ताम्रासुराला दिलेलं अष्टभुज रूपातलं दर्शन आणि त्यानंतर कथानकात आलेली कलाटणी सध्या प्रेक्षकांना भारून टाकते आहे. या महागाथेत आता एक नवा अध्याय उलगडणार आहे.… Read More आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट

कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार आणि सानिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. या सोहळ्याने दोन्ही गावांमधील जुना वैर संपुष्टात येतो. साहेब राव देखील सानिकाला स्वीकारतात आणि सरकारला जावयाच्या नात्याने मान्यता मिळते. हनीमून ट्रिपमधून नवीन सुरुवात सरकारने सानिकासाठी खास हनीमून ट्रिपची आखणी केली असून, दोघे प्रेमाने आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. सर्वत्र आनंदाचे… Read More सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट

सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता सत्या आणि मंजू यांचा बहुप्रतीक्षित विवाहसोहळा रंगणार आहे. २२ मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता हे भव्य विवाहप्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष भागांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लग्नसोहळ्याचे विशेष भाग प्रसारित होत असताना मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. २२ मार्चपासून सत्या आणि मंजू यांच्या लग्नाच्या विधींना… Read More सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सानिकाचा पारंपरिक अंदाज

कलर्स मराठीवरील #लयआवडतेसतूमला मालिकेत सत्यनारायण पूजेच्या आयोजनानिमित्त सानिकाचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळणार आहे. गावात रोजगार निर्माण करणाऱ्या सानिकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या कर्तृत्वाला मिळणारी ही सामाजिक पोचपावती मालिकेच्या कथेला नवे वळण देणार आहे. कुटुंबातील आनंद, पण सईचा कट पुन्हा रंगात सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा… Read More सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सानिकाचा पारंपरिक अंदाज

जय जय स्वामी समर्थ मालिकेत पाहा स्वामींच्या लीलांची अद्भुत गाथा – सोम ते शनि रात्री ८.०० वा. केवळ कलर्स मराठीवर

स्वामी समर्थांच्या लीलांनी भरलेली कथाकलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांची गाथा अनुभवता येणार आहे. ही कथा केवळ अध्यात्मिक नाही, तर मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे पदर उलगडणारी आहे. दोन सख्ख्या भावांची संघर्षमय गोष्टया मालिकेत दोन सख्ख्या भावांची कथा उलगडते – थोरला भाऊ वासुदेव, जो कर्तृत्ववान, स्वाभिमानी आणि स्वतःच्या सिद्धांतांवर ठाम आहे,… Read More जय जय स्वामी समर्थ मालिकेत पाहा स्वामींच्या लीलांची अद्भुत गाथा – सोम ते शनि रात्री ८.०० वा. केवळ कलर्स मराठीवर