लीलाचा हा लुक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं” – वल्लरी विराज

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांसाठी नवीन वर्षात धमाकेदार ट्विस्ट घेऊन येत आहे. जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीत बऱ्याच नाट्यमय घटना घडणार आहेत, जिथे एजे लीलाला प्रपोज करणार आहे. लीलाच्या हटके लुकची चर्चा मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये लीला एका हटके फिल्मी लुकमध्ये दिसणार आहे, जो सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. याबद्दल लीलाची भूमिका साकारणारी… Read More लीलाचा हा लुक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं” – वल्लरी विराज

“जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

‘सन मराठी’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अश्यातच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका येत्या १३ जानेवारीपासून सोमवार ते रविवार दररोज  रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर ‘जुळली गाठ गं’ मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पायल मेमाणेसह अभिनेता संकेत निकम धैर्य ही मुख्य भूमिकेत… Read More “जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

सन मराठी’ वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ

‘सन  मराठी’ वाहिनीवरील नंबर वन मालिका म्हणजेच ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सत्याला मंजूबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर मालिका एका रंजक वळणावर आली आहे. याचनिमित्ताने *पहिल्यांदाच* ‘सन मराठी’ वाहिनी लाडक्या प्रेक्षकांसाठी सत्या-मंजूच खास रोमँटिक गाणं भेटीला घेऊन येणार आहे. येत्या सोमवारी  म्हणजेच २३  डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता  हा भाग ‘सन मराठी’ वाहिनीवर… Read More सन मराठी’ वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ

सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं  रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री… Read More सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’

प्रेम कुणाचे नाही कुणावर…प्रेम असे आभासच केवळप्रेम असावी एक कल्पना…प्रेम मनातील व्यर्थ भावनासोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा.. आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणातरी ही चाहूल गोड़ कुणाची जिवाला ओढ लावीका नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावीह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा…तू ही रे माझा मितवा… लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट… Read More स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’

Young TV Stars’ Special Children’s Day Celebration Plans!

This Children’s Day, we’re celebrating the talented young actors on &TV who bring boundless energy, emotion, and charm to every scene! Aayudh Bhanushali, who plays the young Atal Bihari Vajpayee in Atal, delivers an inspiring performance that reflects the wisdom and courage of the leader, even at a young age. Tejaswini Singh, portraying young Bheema… Read More Young TV Stars’ Special Children’s Day Celebration Plans!

Geetanjali Mishra: My best birthday gift this year is my Mother returning home from Hospital

This Diwali was a rollercoaster of emotions for actress Geetanjali Mishra, who portrays Rajesh on &TV’s Happu Ki Ultan Paltan. Instead of celebrating the festive season as usual, Geetanjali found herself by her mother’s side in the hospital, praying for her recovery after her mother was unexpectedly admitted. Diwali, a time typically filled with light… Read More Geetanjali Mishra: My best birthday gift this year is my Mother returning home from Hospital

“अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका… Read More “अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर