गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे… Read More गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!
