स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!
शाकंभरी उत्सवाच्या मंगल पर्वात प्रेक्षकांना अनुभवता येणार रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. या मालिकेत रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. आता मालिकेत पुढचा अध्याय उलगडला जाणार आहे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर रेणुका मातेने शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं आणि ही कथा प्रेक्षकांना… Read More स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!
