दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

चित्रपट १ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित मॅड कॉमेडी असलेल्या ये रे ये रे पैसा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर “ये रे ये रे पैसा २”  या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.  आता दिग्दर्शक संजय जाधव “ये रे ये रे पैसा ३” प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरपासून पुन्हा… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘मायलेक’ या नावावरूनच हा मराठी चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय.  या ट्रेलर लाँच सोहळ्याला हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणारी  आदी मान्यवर उपस्थित… Read More आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया… Read More मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका