‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित
जिद्द, संघर्ष आणि प्रेमाचा प्रवास २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांसमोर समाजातील वास्तववादी विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांना रसिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. अशाच धगधगत्या वास्तवातून उगवलेल्या जिद्दी तरुणाच्या कहाणीवर आधारित ‘ऊत’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच मोठ्या जल्लोषात प्रकाशित करण्यात आला. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आहे, असा विश्वास निर्माता… Read More ‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित
