आई–मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर प्रदर्शित
क्षितिज पटवर्धनचा दिग्दर्शकीय पहिला प्रवास आई आणि मुलाचं नातं ही जन्माआधीच निर्माण होणारी उबदार, न सांगता समजणारी नाळ. जन्मानंतर नाळ कापली जाते, पण मनातील नाळ कधीच सुटत नाही. उत्तर या चित्रपटाचा टीझर हीच भावना अतिशय साध्या, नाजूक आणि आजच्या पिढीच्या नजरेतून सांगतो. आईच्या भूमिकेत रेणुका शहाणे, मुलाच्या भूमिकेत अभिनय बेर्डे झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची… Read More आई–मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर प्रदर्शित
