‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीचवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमने उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण कमी करणे, सागरी जलसृष्टीचं रक्षण करणे आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कलाकार आणि विद्यार्थ्यांचा उत्साही सहभागया उपक्रमात… Read More ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग
