सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!
वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत. ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं… Read More सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!
