‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमातलं नवीन गाणं ‘वाजीव दादा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते रसिकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. हळदी समारंभात रंग भरणारं धमाल गाणं मराठमोळ्या हळदी समारंभातील पारंपरिक उत्साह आणि आधुनिक मस्ती यांचा मिलाफ असलेलं ‘वाजीव दादा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये याची… Read More ‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली
