वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!
मुंबई, २९ जानेवारी २०२५: कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पिंगा गर्ल्सची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. एकमेकींची साथ आणि काळजी घेत त्यांचे नाते अधिक गहिरे होताना दिसत आहे. या नात्यातून अनेक रंग उलगडणार आहेत. वल्लरी ही उत्तम गृहिणी तर आहेच, पण तिची स्वतःची काही स्वप्नेही आहेत. तिला वकील बनायचे आहे, समाजात… Read More वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!
