‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन
स्त्री सशक्तीकरण आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची कहाणी सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. मंजिरा गांगुली यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून रिजू रॉय यांनी संगीतबद्ध केले आहे. सरलाच्या आयुष्यातील वेदनांचा सूर चित्रपटातील… Read More ‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन
