वंदना गुप्ते यांना मराठी नाट्य कलाकार संघाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’
मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या औचित्याने हा सन्मान निवडला जातो. २०१४ पासून नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून मराठी नाट्य कलाकार संघातर्फे साजरा केला जातो.… Read More वंदना गुप्ते यांना मराठी नाट्य कलाकार संघाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’
