‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार
प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी घराघरांत राम आणि सीतेच्या रूपात अढळ स्थान मिळवलं आहे. १९८०-९० च्या दशकात ‘रामायण’ मालिकेतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या आणि आजही त्यांची जोडी भक्तीभावाने ओळखली जाते. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असून, या वेळेस त्यांनी साकारलेल्या भूमिका आहेत छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता… Read More ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार
