‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव
झी मराठीवरील आगामी मालिका ‘कमळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये विजया बाबर यांनी सादर केलेली शिवस्तुती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रोमोमधील त्यांचा जोशपूर्ण आणि भावनिक सादरीकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शिवस्तुतीचा प्रभाव आणि आठवणी विजया बाबर सांगतात, “मी जेव्हा ढोल-ताशा पथक पाहायचे, तेव्हा ते सुरुवातीला शिवस्तुती म्हणायचे आणि मला… Read More ‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव
