माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍

‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर ‘गेला माधव कुणीकडे’ असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.! गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा १५ जूनला शुभारंभ ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे… Read More माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍