पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार
‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका घरातील सासू आणि जावई यांच्यातील धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा… Read More पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार
