मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..
वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा” २०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती,… Read More मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..
