‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम
या वर्षातील सर्वात मोठा अॅक्शनपट यश राज फिल्म्सने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अॅक्शन आणि थरार यांची पराकाष्ठा दाखवणाऱ्या या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जुलै रोजी कलाकारांच्या गौरवाच्या निमित्ताने… Read More ‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम
