वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न !
मास्टरक्लास, सेलिब्रिटी पॅनल, स्क्रिनिंग आणि वर्कशॉप्सची रंगतदार सांगता वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) च्या पहिल्या आवृत्तीचा दिमाखात समारोप झाला असून, या फेस्टिव्हलने चित्रपटप्रेमी, इंडस्ट्रीतील तज्ज्ञ आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत सिनेप्रेमाचा एक सुंदर उत्सव साजरा केला. फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यात विविध आकर्षक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अॅक्टर्स पॅनल डिस्कशन ठरलं आकर्षणाचा केंद्रबिंदू फेस्टिव्हलमधील एक प्रमुख… Read More वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न !
