आईच्या हस्ते ‘वेल डन आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 🎬
महाराष्ट्राच्या घरोघरी हशा आणि आनंदाचा वर्षाव करणारी कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आता एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या मुख्य भूमिकेतील ‘वेल डन आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा उधाण आलं आहे. मुहूर्तापासूनच चर्चेत असलेला हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. आईंच्या उपस्थितीत साजरा झालेला… Read More आईच्या हस्ते ‘वेल डन आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 🎬
