अभिनेत्रींच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी

‘सन मराठी’ वरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. या वाहिनीच्या कथांमधून स्त्री सक्षम, खंबीर आणि आत्मनिर्भर असावी हा महत्त्वाचा संदेश दिला जातो. कोणतीही स्त्री असो – सामान्य महिला किंवा अभिनेत्री – संघर्ष हा तिच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतो. महिला दिनाच्या निमित्ताने, ‘सन मराठी’वरील अभिनेत्रींनी त्यांचं आयुष्य बदलणारा संघर्षमय क्षण उलगडला. “मुलांसाठी खंबीर राहिले”… Read More अभिनेत्रींच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी