‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार’ — स्टार प्रवाहचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा निमित्त स्टार प्रवाहचा स्तुत्य उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. ‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार’ या संकल्पनेखाली ब्रांद्रा परिसरात झाडे लावण्यात आली. कलाकारांची हिरव्या मोहिमेला साथ या उपक्रमात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी सक्रिय सहभाग घेतला. ऋजुता देशमुख, रुपाली भोसले, अभिषेक रहाळकर,… Read More ‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार’ — स्टार प्रवाहचा वृक्षारोपण उपक्रम