राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न
धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला असून, या खास प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ५ कोटींचा खेळ आणि प्रचंड गोंधळ – ट्रेलरने निर्माण… Read More राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न
