स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका
२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही.… Read More स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका
