सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा
चित्रपटाच्या चौथ्या भागात काम करण्याची सलमान खानची इच्छा ‘येरे येरे पैसा’ मालिकेचे यश पुढे नेत, ‘येरे येरे पैसा ३’ हा आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक धमाल आणि मनोरंजन घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हे दोघे… Read More सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा भव्य लाँच सोहळा
