झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर लाँच

झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी… Read More झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर लाँच

“झाड” चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून  मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स… Read More “झाड” चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र