‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमातलं नवीन गाणं ‘वाजीव दादा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते रसिकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. हळदी समारंभात रंग भरणारं धमाल गाणं मराठमोळ्या हळदी समारंभातील पारंपरिक उत्साह आणि आधुनिक मस्ती यांचा मिलाफ असलेलं ‘वाजीव दादा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये याची… Read More ‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

“पोराचा बाजार उठला रं” – ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं रोमँटिक गाणं रसिकांच्या मनावर करतंय राज्य!

जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे यांचा धमाकेदार चित्रपट २५ एप्रिलपासून थिएटरमध्ये जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील रोमँटिक गाणं ‘पोराचा बाजार उठला रं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांच्या मनावर झपाटून राज्य करतंय. प्रेमाचा त्रिकोण आणि जुईचं आकर्षक रूप या गाण्यात सूरज चव्हाण, जुई भागवत आणि इंद्रनील कामत यांच्यातील… Read More “पोराचा बाजार उठला रं” – ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं रोमँटिक गाणं रसिकांच्या मनावर करतंय राज्य!

‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण बिग बॉस… Read More ‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!