‘झी’कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा
भारतामधील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस Zee Entertainment Enterprises Limited यांनी ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नव्या मीडिया सोल्यूशनची अधिकृत घोषणा केली आहे. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटच्या माध्यमातून सर्जनशील पद्धतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा हा अभिनव ओम्नी-चॅनल फॉर्मॅट ब्रँड्स आणि मार्केटर्ससाठी एक नवा अध्याय ठरणार आहे. जाहिरातदारांसमोरील बदलते आव्हान भारतीय जाहिरात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर माध्यमांची उपलब्धता वाढली असून, आज… Read More ‘झी’कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा
