“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह
गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत झी मराठीने देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला ठसा उमटवला आहे. नवीन अध्यायाची सुरुवात आता हीच झी मराठी एक नवा अध्याय सुरू करत आहे – ‘सदैव तुमची झी मराठी’. या ओळींमध्ये आहे आपल्या नात्यांमधील गहिरेपणा, एकोप्याची… Read More “सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह
