निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी- नीराजचा  लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे.  ह्यावेळी निशी खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे.  निशी म्हणजेच दक्षता जोईलने आपल्या ह्या लुक बद्दल बोलताना सांगितले, ” तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप… Read More निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतील वसुंधराचे मुंबई लोकल मध्ये चाहते !

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेत सध्या वसुंधराची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नायिका अक्षया हिंदाळकर हिच्याशी  संवाद साधताना अक्षयाने अभिनयाच्या आपल्या प्रवास बद्दल सांगितले. “अगदी शाळेत असल्यापासून माझ्या आई ची खूप इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात काही तरी करावे. तेव्हा माझी आई वृत्तपत्रात ज्या जाहिराती यायच्या की बालकलाकार हवे आहेत त्या पाहून मग… Read More ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतील वसुंधराचे मुंबई लोकल मध्ये चाहते !