‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल
सूरज चव्हाणच्या डान्सने पेटलाय मराठीचा डंका ‘बिग बॉस मराठी सिझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचं पहिले गाणं म्हणजेच ‘झापुक झुपूक’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. पार्टी साँग म्हणून गाजण्याची क्षमता असलेलं हे गाणं… Read More ‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल
