‘द महाराष्ट्र फाईल्स’मधून उलगडणार शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष; २९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित
शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर भाष्य करणारा The Maharashtra Files हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून, कथानकाच्या आशयाची प्रभावी झलक त्यातून पाहायला मिळत आहे. व्यवस्थेचा काळा चेहरा उलगडणारी कथा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा केवळ एका महिलेच्या… Read More ‘द महाराष्ट्र फाईल्स’मधून उलगडणार शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष; २९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित
